महासराव
महासराव

1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वांत कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
18
b
24
c
21
d
27
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३ ने भाग जाणाऱ्या संख्या: ३, ६, ९, १२, १५, १८, २१, २४, २७... यात ९ व्या स्थानावरील संख्या ३ × ९ = २७ ही आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔