महासराव
महासराव

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?

पर्याय (Options):
a
तोरणमाळ
b
हिंगणघाट
c
चांदर्सली
d
चरणमाळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून गुजरातच्या सीमेकडे जाणारा प्रसिद्ध घाट 'चरणमाळ घाट' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा