महासराव
महासराव

राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
✓ योग्य उत्तर
c
डॉ. अब्दुल कलाम
d
पंडित जवाहरलाल नेहरू
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा