महासराव
महासराव

राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
31 डिसेंबर
b
21 मे
✓ योग्य उत्तर
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ मे हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन' (National Anti-Terrorism Day) म्हणून पाळला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा