महासराव
महासराव

2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?

पर्याय (Options):
a
छोटे कुटुंब सूखी कुटुंब
b
हम दो हमारे दो
c
समाजभिमुख जनगणना हीच प्रेरणा
d
आपली जनगणना आपले भविष्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जनगणना ही दर दहा वर्षानी होते. पहिली जनगणना 1872 पासून सुरु झाली. नियमित सुरुवात 1881.2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतर 7 वी (एकूणातील 15 वी जनगणना.)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा