महासराव
महासराव

खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

पर्याय (Options):
a
मेंढी
b
साप
✓ योग्य उत्तर
c
ससा
d
हरिण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मंढी, ससा, हरीण, गाय हे प्राथमिक भक्षक (परिसंस्थेचे) आहेत. साप हा मांसभक्षी आहे म्हणून तो प्राथमिक परिसंस्थेचा भाग नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔