ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ला पुढीलपैकी कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत ? (a) नकली मालाची विक्री (नकली सेवांची नव्हे) अन्याय्य व्यापार तरतूदीत समाविष्ट केली गेली आहे. (b) अधिनियमाच्या कलम 4 व 7 मध्ये अधिसूचना काढण्याच्या संदर्भात शासनाने "shall" ऐवजी शासनाने "may" अशी सुधारणा. पर्याय उत्तरे :
Which one of the following amendments has been made to the Consumer Protection Act 1986 ? (a) Sale of Spurious goods (but not services) has been brought within the meaning of unfair trade practices (b) Section 4 and section 7 of the Act have been amended replacing Government "shall" by Government "may" inrespect of issue of notification Answer Options:
a
(a) केली गेली आहे पण (b) नाही
(a) but not (b)
b
(b) केली गेली आहे पण (a) नाही
(b) but not (a)
c
न (a) वन (b)
Neither (a) nor (b)
d
(a) व (b) दोन्ही
Both (a) and (b)
प्रश्न #NaNपोलीस भरती2019ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ? (a) तक्रार तोंडी करून चालते (b) पुनर्विक्रीसाठी जो वस्तू खरेदी करतो तो ग्राहक नाही (c) जिल्हा मंचासमोर फक्त रु.5 लाख पर्यंतचे दावे चालतात त्यावरील नाही (d) राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये एक जागा स्त्रियांसाठी राखीव आहे. पर्यायी उत्तरे :
Which of the following statements are Not True in relation to Consumer Protection Act ? (a) Complaint under the act can be oral (b) A person who buys the goods for resale is not a consumer (c) District forum can entertain the claims only upto Rs. 5 lakhs, not above that (d) In State Commission one seat is reserved for women Answer options:
a
(a) व (c) असत्य आहेत.
(a) and (c) not true
b
(b), (c) व (d) असत्य आहेत
(b), (c) and (d) untrue
c
सर्व असत्य आहेत
All are untrue
d
सर्व सत्य आहेत
All are true
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 2(1) (P) अन्वये "राज्य आयोग" म्हणजे खंड ___ कलम ___ खाली राज्यात स्थापन झालेला ग्राहक तक्रार निवारण आयोग होय.
According to section 2(1)(P) of the Consumer Protection Act, 1986 "State Commission" means a Consumer Disputes Redressal Commission established in a state under clause ___ of section ___.
a
a, 7
a, 7
b
b, 9
b, 9
c
c, 8
c, 8
d
c, 9
c, 9
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार राज्य आयोगाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे कोणत्या कालावधीमध्ये अपील दाखल करता येते ?
What is the period of limitation under Consumer Protection Act, 1986 provided for filing an appeal before National Commission against the Order passed by the State Commission.
a
30 दिवस
30 days
b
60 दिवस
60 days
c
90 दिवस
90 days
d
एक वर्ष
one year
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या कलम 20 आणि 21 अंतर्गत केंद्रीय प्राधिकरणाने दिलेल्या कोणत्याही आदेशामुळे व्यथीत झालेली व्यक्ती, आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून _____ कालावधीच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे अपील दाखल करू शकते.
A person aggrieved by an order passed by the central authority under Sections 20 and 21 of Consumer Protection Act, 2019 may file an appeal to the National Commission within a period of _____ from the date of receipt of such order.
a
30 दिवस
30 days
b
45 दिवस
45 days
c
90 दिवस
90 days
d
60 दिवस
60 days
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण कायदा 1986 यामधे दिलेल्या ग्राहकाच्या व्याख्येनुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्ती ग्राहक होत नाहीत ? (a) दुसऱ्याने विकत घेतलेली वस्तू त्याच्या परवानगीने वापरणारी व्यक्ती. (b) पुनर्विक्रीसाठी ज्या व्यक्तीने वस्तू विकत घेतली आहे, ती व्यक्ती. (c) मोफत दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ घेत असलेली व्यक्ती. (d) उधारीवर वस्तू विकत घेतली आहे ती व्यक्ती.
पर्यायी उत्तरे :
Who is not a consumer under the definition of a consumer given under the Consumer Protection Act 1986? (a) Person who uses the goods bought by the other for a consideration with his consent. (b) Person who has bought the goods for re-sale. (c) Person enjoying benefits of services given free of charge. (d) Person who has bought the goods on credit.
Answer Options:
a
(a) आणि (d)
(a) and (d)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
फक्त (b)
(b) only
d
सर्व व्यक्ती ग्राहक आहेत
All are consumers
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या खालील कलमामध्ये ग्राहक हक्कांच्या उल्लंघना संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांबाबत समावेश करण्यात आला आहे
In the following Section of the Consumer Protection Act, 2019, power of a District Collector to investigate the cases relating to the violation of consumer rights are given
a
कलम 16
Section 16
b
कलम 19
Section 19
c
कलम 34
Section 34
d
कलम 36
Section 36
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act 2019)
ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 नुसार राज्य ग्राहक संरक्षण परिषदांची बैठक आवश्यक असेल तेव्हा होईल, परंतु परिषदेच्या किमान _____ बैठक/बैठका दरवर्षी होतील.
As per Consumer Protection Act, 2019 the State Consumer Protection Councils shall meet as and when necessary but at least _____ meetings shall be held every year.
a
एक
One
b
दोन
Two
c
तीन
Three
d
चार
Four
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.