महिला व बाल संरक्षण कायदे (POCSO Act 2012, DV Act 2005 & POSH Act 2013) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महिला व बाल संरक्षण कायदे (POCSO Act 2012, DV Act 2005 & POSH Act 2013) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालील विधाने विचारात घ्या.
विधान I : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 अंतर्गत 'मूल' म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि त्यात दत्तक मुलाचा समावेश होतो.
विधान II : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 अंतर्गत 'बालकाची' व्याख्या कलम 2(d) मध्ये दिली आहे.
Consider the following statements.
Statement I: 'Child' means any person below the age of 18 years and includes adopted child, according to the protection of women from Domestic Violence Act, 2005.
Statement II: Under the protection of women from Domestic Violence Act, 2005, the definition of 'Child' is given under section 2(d).
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 चे कलम 10. शी संबंधित आहे.
(a) प्रतिवादीकडून संरक्षण आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड
(b) संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या गुन्ह्याची दखल
(c) केंद्र सरकारला नियम बनविण्याचा अधिकार
(d) सेवा प्रदाते
पर्यायी उत्तरे :
Section 10 of the protection of women from Domestic Violence Act, 2005 deals with:
(a) Penalty for breach of protection order by the respondant
(b) Cognizance of offence committed by protection officer
(c) Power of Central Govt. to make rules
(d) Service Providers
Answer Options:
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 अन्वये दंडाधिकाऱ्याला पीडित व्यक्ति आणि उत्तरवादी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यावर आणि कौटुंबिक हिंसाचार घडला आहे याची खात्री पटल्यावर, पीडीत व्यक्तिच्या बाजूने संरक्षण आदेश काढता येईल आणि उत्तरवादीस पुढील गोष्टी करण्यास मनाई करता येईल.
अ. कौटुंबिक हिंसाचाराचे कृत्य करणे.
ब. कौटुंबिक हिंसाचाराची कृत्य करण्यास मदत करणे व त्यास अपप्रेरणा देणे.
क. पीडीत व्यक्तिशी कोणत्याही स्वरूपात संवाद साधण्याचा प्रयत्न करणे.
ड. पीडीत व्यक्तिवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ति, इतर नातलग किंवा तिला कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणारी कोणतीही व्यक्ति यांना हिंसक वागणूक देणे.
अचूक पर्याय निवडा
In the Protection of Women from Domestic Violence Act, 2005. The magistrate may after giving the aggrieved person and the respondent an opportunity of being heard and if satisfied that Domestic violence has taken place, then he may pass a protection order and prohibit the respondent from
a. committing any act of Domestic violence.
b. aiding or abetting in the commission of acts of Domestic violence.
c. attempting to communicate in any form with the aggrieved person.
d. causing violence to the dependants, other relatives or any person who give the aggrieved person assistance from Domestic violence.
Choose the correct options
पुढीलपैकी योग्य विधान निवडा :
(a) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत "कौटुंबिक नातेसंबंध" च्या अर्थामधे दत्तक मुलाचा समावेश होत नाही.
(b) वरील कायद्याप्रमाणे "कौटुंबिक हिंसाचार" या संज्ञेत व्याख्येमधे "भावनिक आणि आर्थिक" अत्याचाराचा समावेश होतो.
पर्यायी उत्तरे :
Choose the correct statement given below:
(a) Adopted child does not fall within the meaning of Domestic Relationship under "Protection of Women from Domestic Violence Act."
(b) Definition of "Domestic Violence" under the provisions of above mentioned Act includes emotional and economic abuse.
Answer Options:
'आर्थिक लाभ' म्हणजे :
(a) नुकसान भरपाई
(b) दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पीडीत महिलेला झालेल्या नुकसान भरपाई पोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई
(c) कौटुंबिक हिंसाचार दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई
(d) दावा निकालात काढताना दिलेली अंतिम नुकसान भरपाईची रक्कम
पर्यायी उत्तरे :
Monetary relief means:
(a) Compensation amount
(b) Compensation to meet the expenses incurred and losses suffered by the aggrieved person.
(c) Compensation to redress domestic violence.
(d) Compensation as a final amount deciding the case.
Answer Options :
कौटुंबिक हिंसाचार पासून महिलेचे संरक्षण, नियम 2006 च्या नियम 8 नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की :
(a) पीडितेस तक्रार करण्यास सहाय्य करणे.
(b) तिला पीडित व्यक्तिच्या अधिकारांची माहिती देणे.
(c) 'सुरक्षा नियोजन' तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
As per the Rule - 8 of the Protection of Women from Domestic Violence Rules, 2006, it is the duty of the Protection Officer to:
(a) assist the aggrieved person in making complaint.
(b) to give her information on rights of aggrieved persons.
(c) to prepare a 'safety plan' including measures to prevent further domestic violence.
Which of the statement given above is/are correct?
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ अंतर्गत न्यायाधीश केंव्हा इन कॅमेरा कामकाज करू शकतात ?
अ. जेव्हा न्यायाधीशांना लक्षात येईल की संबंधित खटल्याची परिस्थितीची तशी गरज आहे.
ब. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एक पक्षकार ख्यात नाम आहे.
क. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एका पक्षकाराची तशी इच्छा असेल.
ड. न्यायाधीशांची तशी मर्जी असेल तर.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त ?
Under the Protection of Women from Domestic Violence Act, 2005, when the magistrate may conduct the proceedings in camera?
a. if the magistrate considers that the circumstances of the case so warrant.
b. if either party to the proceeding is celebrity.
c. if either party to the proceeding so desires.
d. if it is a sweet will of the magistrate.
Which of the statement/s given above is/are correct?
खालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम, 1961 च्या अनुशंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा :
अ. छेद 8 अंतर्गत चे गुन्हे हे दखलपात्र व आपसात न मिटण्याजोगे आहेत.
ब. छेद 8A अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपी वर असते.
क. प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासुन किंवा हुंडयाची मागणी करण्यापासुन टाळण्याचा/रोखण्याचा प्रयत्न करेल.
ड. 'तारण' हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्ताऐवज दर्शवतो.
बरोबर पर्याय निवडा :
Consider the following statements with regard to Dowry Prohibition Act, 1961:
a. The offences under Sec 8 of this Act are cognizable and non-compoundable.
b. That under Section 8A burden of proof lies upon the person prosecuted.
c. Every Dowry Prohibition Officer shall exercise and perform his powers and functions so as to prevent as far as possible, the taking or abetting the taking of, or the demanding of dowry.
d. The word 'Valuable Security' denotes a document which is or purports to be, a document whereby any legal right is created.
Select the correct option:
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

