महासराव
महासराव

चांदी उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
महागाई वाढणे
b
प्रगतीत खंड पडणे
c
नाश होणे
✓ योग्य उत्तर
d
आशा सोडणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चांदी उडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'नाश होणे' किंवा 'संपुष्टात येणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा