महासराव
महासराव

एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापुर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती?

पर्याय (Options):
a
12 वर्षे
b
14 वर्षे
c
18 वर्षे
d
20 वर्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीकरणे सोडवल्यास मुलाचे आजचे वय 14 वर्षे येते, त्यामुळे 6 वर्षांनंतर त्याचे वय 20 वर्षे होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔