महासराव
महासराव

A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे B वय च्या 7 पट होते. तर अनुक्रमे A व B चे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
40 वर्षे 10 वर्षे
✓ योग्य उत्तर
b
60 वर्षे, 20 वर्षे
c
50 वर्षे, 40 वर्षे
d
30 वर्षे 10 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ वर्षांपूर्वी वयाची बेरीज ५० - १० = ४० वर्षे होती. ७:१ प्रमाणानुसार A चे वय ३५ व B चे वय ५ होते. आजचे वय: A = ४० वर्षे, B = १० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔