महासराव
महासराव

प्रश्नचिन्हाच्या जागा कोणती संख्या येईल? 2 (100) 8 3 (49) 4 5 (?) 4

पर्याय (Options):
a
1
b
9
c
20
d
81
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही बाजूंच्या संख्यांच्या बेरजेचा वर्ग: (२+८)² = १०² = १००; (३+४)² = ७² = ४९; (५+४)² = ९² = ८१.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा