महासराव
महासराव

राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

पर्याय (Options):
a
230
b
288
c
250
✓ योग्य उत्तर
d
78
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ८० नुसार राज्यसभेची कमाल सदस्यसंख्या २५० असते (२३८ घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी + १२ राष्ट्रपती नियुक्त).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा