महासराव
महासराव

1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

पर्याय (Options):
a
399940
b
399950
c
39930
✓ योग्य उत्तर
d
39960
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४ ची स्थानिक किंमत = ४०,००० आणि ७ ची स्थानिक किंमत = ७०. फरक = ४०,००० - ७० = ३९,९३०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔