महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Sindhudurg District Police Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Sindhudurg District Police Driver Bharti 2019 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

96 प्रश्न🏆96 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

96 प्रश्न समाविष्ट
Q1

वस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला……........म्हणतात.

a
भाववाचक नाम
b
सामान्यनाम
c
गुणविशेषण
d
विशेषनाम
🔗 प्रश्न पेज
Q2

खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तेवढी राहिलेली पाच वाक्ये पूर्ण कर बरं.

a
आज्ञार्थ
b
विध्यर्थ
c
स्वार्थ
d
संकेतार्थ
🔗 प्रश्न पेज
Q3

”दाती तृण धरणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

a
दातात गवत धरणे
b
दात खाणे
c
शरणागती पत्करणे
d
विनवणी करणे
🔗 प्रश्न पेज
Q4

सोमवार : गुरुवार : : जानेवारी : ?

a
मार्च
b
एप्रिल
c
मे
d
जून
🔗 प्रश्न पेज
Q5

”मनात मांडे खाणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

a
मनोराज्य करणे
b
निरुद्योगी असणे
c
व्यर्थ चरफडणे
d
भीती वाटणे
🔗 प्रश्न पेज
Q6

”आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.” हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते?

a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
विकल्पबोधक
🔗 प्रश्न पेज
Q7

दिलेल्या पर्यायी शब्दांमधून शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. घोडे बांधण्याची जागा ……........

a
गोठा
b
पागा
c
पांजरपोळ
d
तबादलखाना
🔗 प्रश्न पेज
Q8

क्रमिक संबंध ओळखा. 1 3 9 27 81 ?

a
222
b
254
c
143
d
243
🔗 प्रश्न पेज
Q9

खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील, तरच मी मुंबईला जाईन.

a
आज्ञार्थ
b
संकेतार्थ
c
विध्यर्थ
d
स्वार्थ
🔗 प्रश्न पेज
Q10

खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थी आहे. तो ओळखा, नृप:

a
रवी
b
नग
c
मंडूक
d
भूप
🔗 प्रश्न पेज
Q11

खालील जोड्यांपैकी अचूक पर्याय निवडा.

a
मागून जन्मलेला - अग्रज
b
चार रस्ते एकत्र येतील ती जागा - चव्हाटा
c
पाहण्यासाठी जमलेले लोक – श्रोते
d
लहानम्यांना झोपवण्यासाठीचे गाणे - भूपाळी
🔗 प्रश्न पेज
Q12

विसंगत पर्याय शोधा.

a
तूर
b
ज्वारी
c
गहू
d
बाजरी
🔗 प्रश्न पेज
Q13

शब्द : वाक्य : : अक्षर : ?

a
शब्द
b
अंक
c
परिच्छेद
d
वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q14

खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही?

a
स्वरादीसंधी
b
स्वरसंधी
c
व्यंजनसंधी
d
विसर्गसंधी
🔗 प्रश्न पेज
Q15

”मितव्ययी” या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

a
कमी बोलणारा
b
कमी खाणारा
c
न रागावणारा
d
काटकसरीने राहणारा
🔗 प्रश्न पेज
Q16

प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती?

a
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
b
पालथ्या घडावर पाणी
c
हत्ती गेला आणि शेपूट सहीले
d
अति तेथे माती
🔗 प्रश्न पेज
Q17

कूपमंडूक म्हणजेच……......

a
दुराचारी
b
रागीट
c
डोंगी मनुष्य
d
संकुचित वृत्तींचा
🔗 प्रश्न पेज
Q18

पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा? “जे चकाकते ते सोने नसते.”

a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
गौण वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q19

कमिक संबंध ओळखा. AFD BGE CHF DIG ?

a
EKH
b
FJH
c
EHJ
d
EJH
🔗 प्रश्न पेज
Q20

राम सावकाश धावतो. या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे?

a
संख्यावाचक
b
निषेधार्थक
c
प्रश्नार्थक
d
रीतिवाचक
🔗 प्रश्न पेज
Q21

“तो गावोगाव भटकत फिरला” या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

a
साधित क्रियाविशेषण अव्यय
b
सामासिक क्रियाविशेषण अव्यय
c
सिध्द क्रियाविशेषण अव्यय
d
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q22

खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तो ओळखा. विरक्ती :

a
अनासक्ती
b
आसक्ती
c
अनुरक्त
d
आरक्त
🔗 प्रश्न पेज
Q23

खालील वाक्प्रचारामधून चुकीचा पर्याय ओळखा.

a
बोल लावणे - दोष देणे
b
सदगदित होणे - गहिवरणे
c
षटकर्णी होणे - विजयी होणे
d
पाणी पडणे - उत्साहभंग होणे
🔗 प्रश्न पेज
Q24

पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?

a
बहुसंख्य x असंख्य
b
आस्था x अनास्था
c
कर्तृत्ववान x कर्तृत्वहीन
d
चिरस्थायी x क्षणभंगुर
🔗 प्रश्न पेज
Q25

विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत?

a
सात
b
सहा
c
आठ
d
नऊ
🔗 प्रश्न पेज
Q26

पेरुचे झाड कोणत्या दोन झाडांमध्ये आहे?

a
नारळ व आंबा
b
चिकू व आंबा
c
लिंबू व आबा
d
लिंबू व चिकू
🔗 प्रश्न पेज
Q27

लिंबाच्या झाडाच्या उजवीकडे कोणाते झाड आहे?

a
नारळ
b
पेरु
c
चिकू
d
आंबा
🔗 प्रश्न पेज
Q28

कोणत्या झाडा शेजारी एकच झाड आहे?

a
आंबा
b
चिकू
c
पेरु
d
लिंबू
🔗 प्रश्न पेज
Q29

आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती, तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?

a
19, बुधवार
b
20, गुरुवार
c
20, बुधवार
d
21, गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q30

सर्वात कमी कोणी काढल्या?

a
हरिष
b
समीर
c
सुनील
d
सांगता येत नाही
🔗 प्रश्न पेज
Q31

सर्वात जास्त धावा कोणी काढल्या?

a
सुबय्या
b
राजिंदरसिंग
c
जॉन
d
सांगता येत नाही
🔗 प्रश्न पेज
Q32

एका सांकेतिक लिपीत “HELP हा शब्द ‘FCIN’ असा लिहितात.LAMP शब्द कसा लिहाल?

a
JYKN
b
KZKO
c
IXKO
d
JZKO
🔗 प्रश्न पेज
Q33

……............…येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे.

a
हॉस्पिटल, न्यायालयाच्या जवळ.
b
मशिद, चर्च, मंदिर
c
रहिवासी इमारतीजवळ
d
पोलीस ठाण्याजवळ
🔗 प्रश्न पेज
Q34

जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावीत?

a
8
b
10
c
12
d
6
🔗 प्रश्न पेज
Q35

खालील चिन्ह काय दर्शविते?

a
दवाखाना पुढे आहे.
b
थाबा
c
वाहने उभी करण्यास बंदी
d
धोका
🔗 प्रश्न पेज
Q36

एका चौरसाची परिमिती 72 सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सें.मी.?

a
144
b
162
c
324
d
348
🔗 प्रश्न पेज
Q37

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पुलामुळे खालीलपकी कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत?

a
महाराष्ट्र व मध्य प्रदेश
b
महाराष्ट्र व गोवा
c
महाराष्ट्र व कर्नाटक
d
महाराष्ट्र गुजरात
🔗 प्रश्न पेज
Q38

चांदेली धरण कोणत्या नदीवर आहे?

a
वारणा
b
कृष्णा
c
कोयना
d
वेण्णा
🔗 प्रश्न पेज
Q39

जड वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा किती आहे?

a
तशी 65 किमी
b
तशी 70 किमी
c
ताशी 75 किमी
d
ताशी 50 किमी
🔗 प्रश्न पेज
Q40

वाहन चालकाच्या शिकाऊ लायसन्सची विधी ग्राहाता किती असते?

a
लायसन्स मिळेपर्यंत
b
सहा महिने
c
तीन महिने
d
30 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q41

एक गाडी 60 कि.मी./ तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांत कापते. तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?

a
25
b
15
c
30
d
35
🔗 प्रश्न पेज
Q42

वळण रस्त्यावर ओकरटेकिंगकरण्यास /वाहन ओलांडून जाण्यास…..........

a
परवानगी आहे.
b
परवानगी नाही.
c
हॉर्न वाजवून जाऊ शकतो.
d
सावधानतेसह परवानगी,
🔗 प्रश्न पेज
Q43

भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती?

a
24 वर्षे
b
25 वर्षे
c
26 वर्षे
d
27 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q44

खालील मालिका पूर्ण करा. D8VE : C6TF : : B4RG : ?

a
B2QT
b
A2PH
c
C4RH
d
A2HP
🔗 प्रश्न पेज
Q45

राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती?

a
16 वर्ष
b
11 वर्षे
c
15 वर्षे
d
12 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q46

विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे?

a
तुमच्या उजव्या बाजूने
b
तुमच्या डाव्या बाजूने
c
कोणत्याही बाजूने
d
वरीलपैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q47

चार माणसे चार तासांत चार मैल चालतात. त्यांच्या पैकी एक जणदोन तासात किती मैल चालेल?

a
अर्धा
b
एक
c
दोन
d
चार
🔗 प्रश्न पेज
Q48

“रेंडक्लीफ लाइन” खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शविते?

a
भारत पाकिस्तान
b
भारत म्यानमार
c
भारत श्रीलंका
d
भारत चीन
🔗 प्रश्न पेज
Q49

अंदमान बेटसमूहातील………….......हे ज्वालामुखीनिर्मित बेट आहे.

a
कटलॅन्ड
b
बॅरन आयलॅन्ड
c
बारातांग
d
उत्तर अंदमान
🔗 प्रश्न पेज
Q50

मित्रशक्ती काय आहे?

a
भारत नेपाळ यांच्यातील सैन्य अभ्यास
b
भारत भूटान सैन्य अभ्यास
c
भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास
d
भारत मॅनमार यांच्यातील सैन्य अभ्यास
🔗 प्रश्न पेज
Q51

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

a
3000
b
4500
c
3500
d
4000
🔗 प्रश्न पेज
Q52

क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती आहे?

a
490 मी.
b
750 मी.
c
258 मी.
d
308 मी.
🔗 प्रश्न पेज
Q53

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे?

a
21
b
19
c
23
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q54

मोटार वाहन कायदा 1981 अंतर्गत कलम 113 अन्वये चालकानेवाहन चालवू नये. जर ……...

a
चालकाने मद्यप्राशन केले असेल
b
वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास
c
वाहनाने वेग मर्यादा ओलांडली असल्यास
d
वाहनाची स्थिती खराब असल्यास
🔗 प्रश्न पेज
Q55

राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास..................ओळखले जाते.

a
कोकण किनारपट्टी
b
पर्जन्यछायेचा प्रदेश
c
दुष्काळी प्रदेश
d
पर्जन्यहीन प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q56

वाघांसाठी असलेले “दुधवा राष्ट्रीय उद्यान” खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

a
उत्तर प्रदेश
b
आसाम
c
राजस्थान
d
मध्य प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q57

ACE, CED, EGC. ?

a
GJB
b
EHC
c
GIB
d
GIB
🔗 प्रश्न पेज
Q58

78 सें.मी., 104 से.मी., 117 सें.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?

a
27
b
36
c
43
d
468
🔗 प्रश्न पेज
Q59

2,500 रुपयांचे 8 दराने होणारे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांत अंतर किती?

a
16 रु.
b
20रु.
c
25 रु.
d
40रु.
🔗 प्रश्न पेज
Q60

वृक्षरोपणासाठी 1,800 खड्डे खोदायचे आहेत एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड़े किती दिवसात खोदतील?

a
5 दिवस
b
15 दिवस
c
18 दिवस
d
10 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q61

“पानिपत’ हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

a
उत्तर प्रदेश
b
बिहार
c
राजस्थान
d
हरियाणा
🔗 प्रश्न पेज
Q62

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

a
कोल्हापूर
b
कणकवली
c
राजेवाडी
d
वसई
🔗 प्रश्न पेज
Q63

7 क्रमवार सम संख्याची सरासरी 10 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे?

a
5
b
6
c
4
d
3
🔗 प्रश्न पेज
Q64

वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारादेणे आवश्यक आहे?

a
वळण घेत असताना
b
10 मीटर
c
30 मीटर
d
50 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q65

अ हा व च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील?

a
4 दिवस
b
4.5 दिवस
c
3 दिवस
d
2 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q66

मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणेसंबंधी तरतूद.................

a
मोटर वाहन कायदा कलम 123
b
मोटर वाहन कायदा कलम 122
c
मोटर वाहन कायदा कलम 124
d
मोटर वाहन कायदा कलम 125
🔗 प्रश्न पेज
Q67

वाहनांस अपघात होऊन व्यक्तीस दुखापत झाली असल्यास……..........

a
वाहनासह नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून अपघाताबाबत कळवावे
b
दुखापत ग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे.
c
वाहन थांबवून पोलीस ठाण्यास कळवावे
d
यापैकी एकही नाही.
🔗 प्रश्न पेज
Q68

जगप्रसिध्द अजिंठा लेणी या नदीने खनन केलेल्या दरीभागात बसली आहे.

a
मांजरा
b
गाढवी
c
वाघुर
d
वेण्णा
🔗 प्रश्न पेज
Q69

450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत कितीहोईल?

a
225 रुपये
b
22.50 रुपये
c
11.25 रुपये
d
72.5 रुपये
🔗 प्रश्न पेज
Q70

“फोंडा” येथील मध प्रसिद्ध आहे. फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलकोणत्या तालुक्यात आहे?

a
वैभववाडी
b
कणकवली
c
कुडाळ
d
सावंतवाडी
🔗 प्रश्न पेज
Q71

एक मोबाईल 2,200 रुपयाला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो. तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती?

a
1,000 रुपये
b
1,100 रुपये
c
1,400 रुपये
d
2,200 रुपये
🔗 प्रश्न पेज
Q72

मागील रुग्णवाहीकेस……..............

a
समोरून वाहन येत नसल्यास मार्ग मोकळा करुन यावा
b
मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता नाही
c
वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा.
d
काहीही करु नये
🔗 प्रश्न पेज
Q73

मालवाहू वाहनांकरिता मालाची जमीनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते?

a
3 मीटर
b
3.8 मीटर
c
4 मीटर
d
मर्यादा नाही
🔗 प्रश्न पेज
Q74

खालील कोणती तापीची उपनदी नाही?

a
पूर्णा
b
पांझरा
c
दुधना
d
गिरणा
🔗 प्रश्न पेज
Q75

वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?

a
4. पट
b
8 पट
c
16 पट
d
32 पट
🔗 प्रश्न पेज
Q76

भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत?

a
वेरुळ
b
कार्ले -भाजे
c
पितळखोरा
d
घारापूरी
🔗 प्रश्न पेज
Q77

दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलिटर दूध घेतले. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल?

a
190 रु.
b
186 रु.
c
180 रु.
d
175 रु.
🔗 प्रश्न पेज
Q78

मनिष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a
बॅडमिंटन
b
अॅथलेटीक्स
c
शुटींग
d
आर्चरी
🔗 प्रश्न पेज
Q79

जेव्हा मी सकाळी 7.00 वा. घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेलाआहे?

a
पूर्व
b
दक्षिण
c
पश्चिम
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q80

एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

a
5 ठिकाणी
b
3 ठिकाणी
c
4 ठिकाणी
d
6 ठिकाणी
🔗 प्रश्न पेज
Q81

कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे?

a
अन्य वाहतूकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास
b
समोरील वाहन वेग कमी करत असल्यास
c
जोरात पाऊस पडत असल्यास
d
रात्रीचे वेळी
🔗 प्रश्न पेज
Q82

खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

a
पोलीस वाहने
b
रुग्ण वाहीका व अग्निशामक वाहने
c
एक्सप्रेस बसेस
d
स्कूल बसेस
🔗 प्रश्न पेज
Q83

वाहन चालकाच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते?

a
30 दिवस
b
60 दिवस
c
6 महिने
d
वाढीव मुदत नसते
🔗 प्रश्न पेज
Q84

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

a
तापी
b
वैनगंगा
c
नर्मदा
d
कृष्णा
🔗 प्रश्न पेज
Q85

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब......................... याच्या कारकिर्दीत करण्यात आला.

a
लॉर्ड विल्यम बेंटिक
b
लॉर्ड डलहौसी
c
सर जॉन शोअर
d
सर चार्ल्स मेट्काफ
🔗 प्रश्न पेज
Q86

“मैकल” पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?

a
छत्तीसगढ़
b
सिक्कीम
c
राजस्थान
d
हिमांचल प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q87

गटात न बसणारी संख्या ओळखा. 41,43,47,53, 61, 71, 83, 81

a
61
b
71
c
73
d
81
🔗 प्रश्न पेज
Q88

खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल?

a
99.343
b
34,399
c
99,432
d
92,545
🔗 प्रश्न पेज
Q89

खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षरसमूह निवडा. ababa, aabab, baaba, abaab,?

a
baabb
b
babaa
c
bbaaa
d
aaabb
🔗 प्रश्न पेज
Q90

एका व्यक्तीचा पगार रुपये 57,850 आहे. त्याच्या पगारात 20 टक्के वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती?

a
71,400 रुपये
b
69,420 रुपये
c
65,220 रुपये
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q91

ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती असावी?

a
500 मी.
b
400 मी.
c
300 मी.
d
360 मी.
🔗 प्रश्न पेज
Q92

कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या............... यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

a
गाडगे महाराज
b
तुकडोजी महाराज
c
विनोबा भावे
d
साने गुरुजी
🔗 प्रश्न पेज
Q93

सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत?

a
7
b
12
c
14
d
16
🔗 प्रश्न पेज
Q94

महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकीकोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?

a
मध्य प्रदेश
b
तेलंगणा
c
गुजरात
d
आंध्र प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q95

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

a
1980
b
1981
c
1982
d
1983
🔗 प्रश्न पेज
Q96

पादचारी सडकपारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतिक्षेत लोक उभे असतील तेव्हा………

a
हॉर्न वाजवून पुढे जावे.
b
वाहनाचा वेग कमी करुन हॉर्न वाजवून पुढे जावे,
c
वाहन थांबवून पादचारी रस्ता ओलांडेपर्यंत प्रतिक्षा करावी. त्यानंतरचपुढे जावे,
d
वेगात पुढे निघून जावे.
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह