महासराव
महासराव

“फोंडा” येथील मध प्रसिद्ध आहे. फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलकोणत्या तालुक्यात आहे?

पर्याय (Options):
a
वैभववाडी
b
कणकवली
✓ योग्य उत्तर
c
कुडाळ
d
सावंतवाडी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा हे कणकवली तालुक्यात येते आणि तेथील मध प्रसिद्ध आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔