महासराव
महासराव

”दाती तृण धरणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
दातात गवत धरणे
b
दात खाणे
c
शरणागती पत्करणे
✓ योग्य उत्तर
d
विनवणी करणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'दाती तृण धरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'संपूर्ण लाचारी व्यक्त करून शरणागती पत्करणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा