महासराव
महासराव

वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारादेणे आवश्यक आहे?

पर्याय (Options):
a
वळण घेत असताना
b
10 मीटर
c
30 मीटर
✓ योग्य उत्तर
d
50 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटर वाहन कायद्यानुसार, वाहन चालकाने वळण घेण्यापूर्वी किमान ३० मीटर अंतरावर इशारा देणे आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा