महासराव
महासराव

अ हा व च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील?

पर्याय (Options):
a
4 दिवस
✓ योग्य उत्तर
b
4.5 दिवस
c
3 दिवस
d
2 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अ चा दर १/१२, ब चा दर १/६ आणि क चा दर १/४ आहे; अ व क मिळून एकत्रित दर १/३ आहे, म्हणून दोघे मिळून काम ४ दिवसात पूर्ण करतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔