महासराव
महासराव

एका चौरसाची परिमिती 72 सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सें.मी.?

पर्याय (Options):
a
144
b
162
c
324
✓ योग्य उत्तर
d
348
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाची बाजू = = 18 सेंमी चौरसाचे क्षेत्रफळ = ( बाजू ) 2 = 18 2 = 324 चौ . सें . मी .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔