महासराव
महासराव

खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील, तरच मी मुंबईला जाईन.

पर्याय (Options):
a
आज्ञार्थ
b
संकेतार्थ
✓ योग्य उत्तर
c
विध्यर्थ
d
स्वार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियापदाचे अर्थ: ज्या वाक्यात 'जर-तर' वरून एका गोष्टीवर दुसरी गोष्ट घडण्याची अट किंवा संकेत दाखवला जातो, त्यास 'संकेतार्थ' म्हणतात. पर्याय (B) 'संकेतार्थ' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा