महासराव
महासराव

खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थी आहे. तो ओळखा, नृप:

पर्याय (Options):
a
रवी
b
नग
c
मंडूक
d
भूप
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'नृप' म्हणजे राजा, भूप, नरेश, महीपाल किंवा पृथ्वीपती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔