महासराव
महासराव

खालील जोड्यांपैकी अचूक पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
मागून जन्मलेला - अग्रज
b
चार रस्ते एकत्र येतील ती जागा - चव्हाटा
✓ योग्य उत्तर
c
पाहण्यासाठी जमलेले लोक – श्रोते
d
लहानम्यांना झोपवण्यासाठीचे गाणे - भूपाळी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दसमूहाबद्दल एक शब्द: चार रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणाला 'चव्हाटा' म्हणतात. पर्याय (B) 'चार रस्ते एकत्र येतील ती जागा - चव्हाटा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा