महासराव
महासराव

सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत?

पर्याय (Options):
a
7
b
12
c
14
✓ योग्य उत्तर
d
16
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुधा = 3x आणि मेघा = x असेल, तर 4x = 28 म्हणजे x = 7. सुधाजवळ 21 रुपये आहेत, म्हणून फरक 21 - 7 = 14 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔