महासराव
महासराव

वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?

पर्याय (Options):
a
4. पट
b
8 पट
c
16 पट
✓ योग्य उत्तर
d
32 पट
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्रिज्यांच्या वर्गाच्या पटीत असते . त्रिज्या चौपट = 4 2  16 पट

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔