महासराव
महासराव

खालील कोणती तापीची उपनदी नाही?

पर्याय (Options):
a
पूर्णा
b
पांझरा
c
दुधना
✓ योग्य उत्तर
d
गिरणा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुधना ही गोदावरी नदीची उपनदी आहे, तर पूर्णा, पांझरा आणि गिरणा या तापी नदीच्या उपनद्या आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा