महासराव
महासराव

……............…येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे.

पर्याय (Options):
a
हॉस्पिटल, न्यायालयाच्या जवळ.
✓ योग्य उत्तर
b
मशिद, चर्च, मंदिर
c
रहिवासी इमारतीजवळ
d
पोलीस ठाण्याजवळ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटर वाहन नियमांनुसार, हॉस्पिटल आणि न्यायालयाच्या जवळ हॉर्न वाजविण्यास मनाई आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा