महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल?

पर्याय (Options):
a
99.343
b
34,399
c
99,432
✓ योग्य उत्तर
d
92,545
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
9 ने पूर्ण भाग होण्यासाठी संख्येतील अंकांची बेरीज 9 ने भाग जाणारी असली पाहिजे. 99,432 मध्ये अंकांची बेरीज 27 आहे, जी 9 ने भाग जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔