महासराव
महासराव

आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती, तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?

पर्याय (Options):
a
19, बुधवार
b
20, गुरुवार
c
20, बुधवार
✓ योग्य उत्तर
d
21, गुरुवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परवा १५ तारीख होती, म्हणून काल १६ व आज रविवार १७ तारीख आहे. आजपासून तीन दिवसांनंतर १७ + ३ = २० तारीख येईल आणि वार रविवार + ३ दिवस = बुधवार येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔