महासराव
महासराव

2,500 रुपयांचे 8 दराने होणारे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांत अंतर किती?

पर्याय (Options):
a
16 रु.
✓ योग्य उत्तर
b
20रु.
c
25 रु.
d
40रु.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२ वर्षांसाठी चक्रवाढव्याज आणि सरळव्याजातील फरक सूत्र P×(r/100)² वापरून २५००×(८/१००)² = १६ रुपये येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔