महासराव
महासराव

78 सें.मी., 104 से.मी., 117 सें.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?

पर्याय (Options):
a
27
b
36
✓ योग्य उत्तर
c
43
d
468
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
७८, १०४, ११७ आणि १६९ यांचा म.उ.आ. १३ आहे; एकूण लांबी ४६८ सें.मी. वरून ४६८÷१३ = ३६ तुकडे मिळतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔