महासराव
महासराव

वृक्षरोपणासाठी 1,800 खड्डे खोदायचे आहेत एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड़े किती दिवसात खोदतील?

पर्याय (Options):
a
5 दिवस
b
15 दिवस
c
18 दिवस
d
10 दिवस
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक कामगार ५ खड्डे खोदतो, म्हणून ३६ कामगार १८० खड्डे खोदतात; १८००÷१८० = १० दिवसात काम पूर्ण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔