महासराव
महासराव

”मनात मांडे खाणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
मनोराज्य करणे
✓ योग्य उत्तर
b
निरुद्योगी असणे
c
व्यर्थ चरफडणे
d
भीती वाटणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मनात मांडे खाणे' म्हणजे 'केवळ कल्पनेत सुख मानणे किंवा व्यर्थ मनोराज्य करणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा