महासराव
महासराव

”आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.” हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते?

पर्याय (Options):
a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
✓ योग्य उत्तर
d
विकल्पबोधक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एक मुख्य वाक्य ('आम्ही योगासने करतो') आणि एक उपवाक्य ('आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून') आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा