महासराव
महासराव

शब्द : वाक्य : : अक्षर : ?

पर्याय (Options):
a
शब्द
✓ योग्य उत्तर
b
अंक
c
परिच्छेद
d
वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्यंजन + स्वर = अक्षरअर्थपूर्ण अक्षरांचा समूह = शब्दअर्थपूर्ण शब्दांचा समूह = वाक्य

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा