महासराव
महासराव

ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती असावी?

पर्याय (Options):
a
500 मी.
✓ योग्य उत्तर
b
400 मी.
c
300 मी.
d
360 मी.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आगगाडीची लांबी = वेग × वेळ. 60 किमी/तास म्हणजे 50/3 मी/सेकंद, त्यामुळे 50/3 × 30 = 500 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔