महासराव
महासराव

“तो गावोगाव भटकत फिरला” या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

पर्याय (Options):
a
साधित क्रियाविशेषण अव्यय
b
सामासिक क्रियाविशेषण अव्यय
✓ योग्य उत्तर
c
सिध्द क्रियाविशेषण अव्यय
d
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियाविशेषण अव्यय: क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला 'क्रियाविशेषण अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (B) 'सामासिक क्रियाविशेषण अव्यय' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा