महासराव
महासराव

वळण रस्त्यावर ओकरटेकिंगकरण्यास /वाहन ओलांडून जाण्यास…..........

पर्याय (Options):
a
परवानगी आहे.
b
परवानगी नाही.
✓ योग्य उत्तर
c
हॉर्न वाजवून जाऊ शकतो.
d
सावधानतेसह परवानगी,
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटर वाहन कायद्यानुसार वळणावर (Curve) ओवरटेकिंग करणे पूर्णपणे बंद असून, ते अत्यंत धोकादायक मानले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा