महासराव
महासराव

एक गाडी 60 कि.मी./ तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांत कापते. तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?

पर्याय (Options):
a
25
b
15
✓ योग्य उत्तर
c
30
d
35
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अंतर ३०० किमी आहे (६०×५); ४ तासांत कापायला वेग ७५ किमी/तास हवा, म्हणून वेग १५ किमी/तासने वाढवायला हवा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔