महासराव
महासराव

वाहन चालकाच्या शिकाऊ लायसन्सची विधी ग्राहाता किती असते?

पर्याय (Options):
a
लायसन्स मिळेपर्यंत
b
सहा महिने
✓ योग्य उत्तर
c
तीन महिने
d
30 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटर वाहन कायद्यानुसार शिकाऊ लायसन्सची वैधता ६ महिने असते; या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण होऊन पक्का लायसन्स मिळवणे आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा