महासराव
महासराव

वाहनांस अपघात होऊन व्यक्तीस दुखापत झाली असल्यास……..........

पर्याय (Options):
a
वाहनासह नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून अपघाताबाबत कळवावे
b
दुखापत ग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे.
✓ योग्य उत्तर
c
वाहन थांबवून पोलीस ठाण्यास कळवावे
d
यापैकी एकही नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अपघातात दुखापत झाल्यास प्रथम जखमींना वैद्यकीय मदत मिळवून नंतर नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवणे हे कायदेशीर कर्तव्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔