महासराव
महासराव

खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

पर्याय (Options):
a
पोलीस वाहने
b
रुग्ण वाहीका व अग्निशामक वाहने
✓ योग्य उत्तर
c
एक्सप्रेस बसेस
d
स्कूल बसेस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटर वाहन कायद्यानुसार, रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहने यांसारख्या आणीबाणीच्या वाहनांना मार्ग मोकळा करून द्याणे अनिवार्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा