महासराव
महासराव

मागील रुग्णवाहीकेस……..............

पर्याय (Options):
a
समोरून वाहन येत नसल्यास मार्ग मोकळा करुन यावा
b
मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता नाही
c
वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा.
✓ योग्य उत्तर
d
काहीही करु नये
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रुग्णवाहिकेला मार्ग देताना वाहन चालकाने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा लागतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔