महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Buldhana District Police Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Buldhana District Police Driver Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

वडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल?

a
14 वर्ष
b
26 वर्ष
c
20 वर्ष
d
18 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q2

15 टक्के भाडेवाढ झाल्यामुळे 800 रु. किंमतीचे टिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल?

a
815
b
985
c
1200
d
920
🔗 प्रश्न पेज
Q3

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?

a
रंगनाथ पठारे
b
नरेंद्र जाधव
c
कौतिकराव ठाले पाटील
d
श्याम मनोहर
🔗 प्रश्न पेज
Q4

‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

a
अरबी
b
पोर्तुगीज
c
फारसी
d
गुजराती
🔗 प्रश्न पेज
Q5

एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्याचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

a
5,600 रु.
b
5,200 रु.
c
3,900 रु.
d
8,300 रु.
🔗 प्रश्न पेज
Q6

18, 23, 28, 33, 38, 43 या संख्यांची सरासरी किती?

a
305
b
183
c
30.5
d
18.3
🔗 प्रश्न पेज
Q7

BAGA: 1060:: TADA

a
19030
b
91030
c
19300
d
19303
🔗 प्रश्न पेज
Q8

विसंगत घटक ओळखा.

a
मोटार
b
बैलगाडी
c
बस
d
आगगाडी
🔗 प्रश्न पेज
Q9

रस्ते वाहतूक चिन्हांबाबतचे प्रकार: अ) हे चिन्ह बंधनकारक असतात. ब) हे चिन्ह इशारादर्शक असतात. क) हे चिन्ह माहितीवजा असतात.

a
फक्त (अ) बरोबर
b
फक्त (अ) आणि (क) बरोबर
c
सर्व (अ), (ब), (क) बरोबर
d
सर्व चूक आहे.
🔗 प्रश्न पेज
Q10

12% दराने रु. 850 चे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील?

a
4
b
5
c
2
d
3
🔗 प्रश्न पेज
Q11

वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाण PSI चा फुलफॉर्म काय?

a
Police Sub Inspector
b
Pounds Per Square Inch
c
Pressure Sustained Insied
d
Pressure Shows In India
🔗 प्रश्न पेज
Q12

या चिन्हाचा अर्थ काय?

a
उजवीकडे बळू नका
b
ओव्हरटेक करण्यास मनाई आहे
c
वेग मर्यादा पाळा
d
वरीलपैकी सर्व बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q13

गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
JIO
b
Airtel
c
Google
d
BSNL
🔗 प्रश्न पेज
Q14

(5 0 × 6 0 × 7 0 ) / (7 0 + 8 0 + 9 0 ) = X तर X=?

a
3/24
b
7/8
c
1/3
d
21/24
🔗 प्रश्न पेज
Q15

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर……. ही तपास यंत्रणा स्थापना करण्यात आली.

a
नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी
b
फोर्स वन
c
दहशतवाद विरोधी पथक
d
केंद्रीय अन्वेषण ब्युरो
🔗 प्रश्न पेज
Q16

जपान येथील ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात ‘सुवर्ण पदक पटकावले?

a
थाळीफेक
b
गोळाफेक
c
भालाफेक
d
उंच उड़ी
🔗 प्रश्न पेज
Q17

3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

a
12/7
b
9/16
c
16/9
d
7/12
🔗 प्रश्न पेज
Q18

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?

a
केशरी
b
पांढरा
c
हिरावा
d
निळा
🔗 प्रश्न पेज
Q19

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती?

a
276 किमी
b
720 किमी
c
7200 किमी
d
720 मेल
🔗 प्रश्न पेज
Q20

अशोकाच्या……..येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्न घेण्यातआले आहे.

a
गया
b
सारनाथ
c
रांची
d
राजगृह
🔗 प्रश्न पेज
Q21

दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत घटक ओळखा.

a
CF
b
SV
c
SP
d
KN
🔗 प्रश्न पेज
Q22

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वित्तमंत्री कोण?

a
छगन भुजबळ
b
सुनिल तटकरे
c
अजित पवार
d
देवेंद्र फडणवीस
🔗 प्रश्न पेज
Q23

बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ किती आहेत?

a
9
b
7
c
11
d
13
🔗 प्रश्न पेज
Q24

‘बेडूक’ या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

a
बेडूकाने
b
बेडुकाने
c
बेडकाने
d
बेंडक्याने
🔗 प्रश्न पेज
Q25

एका सांकेतिक भाषेत BIG या अक्षरासाठी 567 हे संकेत वापरले. ACT या शब्दासाठी 283 हे संकेत वापरले तर त्याच भाषेत TIP हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाऊ शकेल?

a
368
b
367
c
365
d
361
🔗 प्रश्न पेज
Q26

12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील?

a
250
b
150
c
180
d
290
🔗 प्रश्न पेज
Q27

‘पोलीसांनी चोर पकडला’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
सकर्मक कर्तरी प्रयोग
🔗 प्रश्न पेज
Q28

वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती (भिंग) काच वापरतात?

a
सपाट (Plane)
b
अंतर्वक्र (Concave)
c
बहिर्वक्र (Convex)
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q29

भारताची पूर्व-पश्चिम लांबी……….किमी आहे.

a
3214
b
6100
c
1510
d
2933
🔗 प्रश्न पेज
Q30

वाहतूक चिन्हाचा बिनचूक अर्थ सांगा.

a
डावीकडे वळण्यास मनाई
b
उजवीकडे वळण्यास मनाई
c
यू टर्न घेण्यासाठी मनाई
d
येथे थांबू शकत नाही
🔗 प्रश्न पेज
Q31

योग्य विरामचिन्हे दिलेले बाक्य ओळखा.

a
मी वाट पाहिली पण तो आला नाही.
b
मी वाट पाहिली; पण तो आला नाही.
c
मी वाट पाहिली. पण, तो आला नाही.
d
मी वाट पाहिली पण! तो आला नाही.
🔗 प्रश्न पेज
Q32

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?

a
ज्वालामुखी उद्रेकामुळे
b
भूकंपामुळे
c
उल्कापातामुळे
d
धुमकेतू आघातामुळे
🔗 प्रश्न पेज
Q33

73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिककिंमतीतील फरक किती?

a
21.12
b
0.034
c
0.036
d
0.044
🔗 प्रश्न पेज
Q34

वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकान्यास किती स्टार असतात?

a
1
b
3
c
4
d
2
🔗 प्रश्न पेज
Q35

संधी ओळखा : महींद्र

a
मह+ इंद्र
b
महा+ इंद्र
c
महि+ इंद्र
d
मही+ इंद्र
🔗 प्रश्न पेज
Q36

1950 चे 4% किती?

a
48.7
b
78
c
87
d
487.5
🔗 प्रश्न पेज
Q37

अर्धा मिनिट व 15 मिनिटे यांचे गुणोत्तर किती?

a
0.50:900
b
30750
c
1:30
d
1:7
🔗 प्रश्न पेज
Q38

सन 2004 चा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त ‘बारोमास’ या कादंबरीचे लेखक कोण?

a
सदानंद देशमुख
b
नरेंद्र जाधव
c
आनंद यादव
d
महादेव इंगळे
🔗 प्रश्न पेज
Q39

‘सदासर्वदा योग तुझा घडावा’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?

a
योगर
b
तुझा
c
सदासर्वदा
d
घडावा
🔗 प्रश्न पेज
Q40

तू जबाबदारीने काम केले नाहीस’ या बाबतचे होकारार्थी विधान खालीलपैकी कोणते?

a
तू जबाबदारीने काम करतोस.
b
तू बेजबाबदारपणे काम केलेस.
c
तू जबाबदारी ओळखली नाहीस.
d
तू जबाबदारीने काम करणारा आहेस.
🔗 प्रश्न पेज
Q41

खालीलपैकी बिनचूक शुद्धलेखन कोणते?

a
पुरस्थिती
b
पूरस्थिती
c
पूरस्थीती
d
पुरस्थीती
🔗 प्रश्न पेज
Q42

सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर सुरेशचे वय किती?

a
20 वर्ष
b
60 वर्ष
c
45 वर्ष
d
30 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q43

216 ÷ (20 - 8) + 2 * (33 - 21 - 7) सोडवा:

a
23
b
14
c
28
d
180
🔗 प्रश्न पेज
Q44

वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गणपती बंदोबस्तात सर्व पोलीसांचे पाचपाचचे गट तयार केले होते.

a
क्रमवाचक
b
आवृत्तिवाचक
c
पृथकत्ववाचक
d
अनिश्चित
🔗 प्रश्न पेज
Q45

0.03 x 0.03 x 0.03 =?

a
0.3063
b
0.27
c
0.000027
d
0.3330
🔗 प्रश्न पेज
Q46

विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

a
अंगस्ट्रॉम
b
ओहम
c
कुलोम
d
अॅम्पीअर
🔗 प्रश्न पेज
Q47

‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

a
परिणामदर्शक
b
हेतूदर्शक
c
कारणदर्शक
d
स्वरूपदर्शक
🔗 प्रश्न पेज
Q48

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

a
हेमंत नगराळे
b
संजय पांडे
c
सुबोध जायस्वाल
d
रजनिश सेठ
🔗 प्रश्न पेज
Q49

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या एवढी असते.

a
5 व 15
b
5 व 17
c
7 व 17
d
6 व 17
🔗 प्रश्न पेज
Q50

रोजगार हमी योजनेचे जनक…….

a
वि.स. पागे
b
यशवंतराव चव्हाण
c
डॉ. पाटील
d
डॉ.राजेंद्र
🔗 प्रश्न पेज
Q51

'अंबाबारवा अभयारण्य’ बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?

a
खामगाव
b
मलकापूर
c
संग्रामपूर
d
सिंदखेड राजा
🔗 प्रश्न पेज
Q52

106, 86 ,68, 52, 38, …………

a
36
b
16
c
26
d
28
🔗 प्रश्न पेज
Q53

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

a
शाहू महाराज
b
ईश्वरचंद्र
c
महर्षी कर्वे
d
महात्मा फुले
🔗 प्रश्न पेज
Q54

‘आभाळ फाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ:

a
खूप पाऊस पडणे
b
मोठे नुकसान होण
c
सर्व बाजूंनी संकटे येणे
d
मोठे संकट कोसळणे
🔗 प्रश्न पेज
Q55

40 - 25 ÷ 5 + 6 × 4 =?

a
26
b
59
c
54
d
64
🔗 प्रश्न पेज
Q56

वाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPM चा फुलफॉर्म काय आहे?

a
Running Per Meter
b
Running Per Minute
c
Rotation Performance of Motor
d
Revolutions Per Minute
🔗 प्रश्न पेज
Q57

5/4, 17/12, 53/36, ?

a
161/ 108
b
153/109
c
150/ 108
d
166/188
🔗 प्रश्न पेज
Q58

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल?

a
वाघ
b
घोडा
c
सिंह
d
हरिण
🔗 प्रश्न पेज
Q59

√1296 = ?

a
26
b
36
c
34
d
24
🔗 प्रश्न पेज
Q60

दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन………रोजी पाळला जातो.

a
8 मार्च
b
16 मार्च
c
21 ऑक्टोबर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q61

परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?

a
रविवार
b
बुधवार
c
सोमवार
d
शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q62

एका स्टॅण्डवर काही मोटार सायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून, हॅण्डलची संख्या 19 आहे तर मोटार सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

a
12, 7
b
7, 12
c
13, 6
d
6, 13
🔗 प्रश्न पेज
Q63

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

a
शांती
b
संत
c
प्रेम
d
खंत
🔗 प्रश्न पेज
Q64

‘तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे. या वाक्याचा काळ ओळखा.

a
पूर्ण भूतकाळ
b
पूर्ण वर्तमानकाळ
c
रीति भूतकाळ
d
अपूर्ण वर्तमानकाळ
🔗 प्रश्न पेज
Q65

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त तेव्हा……हा अलंकार होतो.

a
यमक अलंकार
b
श्लेष अलंकार
c
अनुप्रास अलंकार
d
ससंदेह अलंकार
🔗 प्रश्न पेज
Q66

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

a
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण
b
राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण
c
निजामाच्या राजवटीची उपराजधानी
d
शहाजी भोसलेची जहागिरीची राजधानी
🔗 प्रश्न पेज
Q67

एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे; तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा.

a
40
b
80
c
90
d
45
🔗 प्रश्न पेज
Q68

CDEFG, DEFGI , FGHIJ, IJKLM या अक्षरमालिकेतील विसंगत पद शोधा.

a
CDEFG
b
FGHIJ
c
DEFGI
d
UJKLM
🔗 प्रश्न पेज
Q69

'खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

a
विध्यर्थ
b
स्वार्थ
c
संकेतार्थ
d
आज्ञार्थ
🔗 प्रश्न पेज
Q70

‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

a
चिखलात पडलेला
b
चिखलाने माखलेला
c
चिखलात जन्मलेला
d
चिखलाशी संबंध नसलेला
🔗 प्रश्न पेज
Q71

ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार (SONAR) हे तंत्रज्ञान चालते?

a
ध्वनीचे विस्थापन
b
प्रतिध्वनी
c
ध्वनीचा माध्यमातील वेग बदलणे
d
अश्राव्य ध्वनी
🔗 प्रश्न पेज
Q72

माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?

a
10 दिवस
b
15 दिवस
c
20 दिवस
d
30 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q73

30, 75, 36, 69, 42, 63, ?, ?

a
48, 56
b
48, 69
c
58, 49
d
48, 57
🔗 प्रश्न पेज
Q74

बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

a
11
b
13
c
10
d
9
🔗 प्रश्न पेज
Q75

महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाशी संबंधित नसणारे मंत्रीकोण?

a
श्री. दिलीप वळसे पाटील
b
श्री. जितेंद्र आव्हाड
c
श्री. शंभूराजे देसाई
d
श्री. सतेज पाटील
🔗 प्रश्न पेज
Q76

इंटरपोल चे मुख्यालय कोठे आहे?

a
दिल्ली (भारत)
b
बिजिंग (चीन)
c
न्यूयॉर्क (अमेरिका)
d
लियान (फ्रान्स)
🔗 प्रश्न पेज
Q77

म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’

a
गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे.
b
किरकोळ संकटातून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याहुन मोठ्या संकटातफसणे,
c
बोलल्यानुसार कृती न करणे,
d
इतराच्या कष्टांचा गैरफायदा घेत स्वतः चैन करणे,
🔗 प्रश्न पेज
Q78

वाहनातील इंजिनमध्ये कुलंट चे काम काय असते?

a
एअर कंडीशनर चांगला चालवणे,
b
इंजिनला मऊ (smooth) चालवणे.
c
इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे.
d
थंड हवा देणे
🔗 प्रश्न पेज
Q79

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते?

a
सुधारक
b
केसरी
c
दर्पण
d
मराठा
🔗 प्रश्न पेज
Q80

महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या……..आहे.

a
288
b
19
c
48
d
67
🔗 प्रश्न पेज
Q81

नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?

a
3
b
15
c
11
d
12
🔗 प्रश्न पेज
Q82

0.80 चे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर:

a
80/10
b
4/5
c
80/180
d
2/5
🔗 प्रश्न पेज
Q83

ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट सेवा क्षेत्रातील ‘OTP’ या शब्दाचा अर्थ (फुलफॉर्म) कोणता?

a
Other Transfer Process
b
Online Transaction Process.
c
One-Time Password
d
वरीलपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q84

9783 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती?

a
783
b
707
c
773
d
693
🔗 प्रश्न पेज
Q85

एका सांकेतिक भाषेत WILLIUM हा शब्द 0988912 असा व SCALP हा शब्द 34685 असा लिहीतात तर MUSIC हा शब्दकसा लिहावा?

a
91294
b
12394
c
21384
d
21394
🔗 प्रश्न पेज
Q86

कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिला व्याकरणात…..असे म्हणतात.

a
समास
b
प्रयोग
c
क्रियाविशेषण
d
संधी
🔗 प्रश्न पेज
Q87

RBI चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?

a
दिल्ली
b
कोलकाता
c
मुंबई
d
चेन्नई
🔗 प्रश्न पेज
Q88

ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?

a
5
b
8
c
4
d
2
🔗 प्रश्न पेज
Q89

‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

a
नपुंसकलिंगी
b
उभयलिंगी
c
पुल्लिंगी
d
स्त्रलिंगी
🔗 प्रश्न पेज
Q90

सोडवा: E H K N ? 7 10 13 16 ?

a
P/18
b
R/20
c
T/ 22
d
Q/19
🔗 प्रश्न पेज
Q91

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?

a
डॉ. राजेंद्र प्रसाद
b
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
c
सी. एच. भाभा
d
मौलाना अबुल कलाम आझाद
🔗 प्रश्न पेज
Q92

खालीलपैकी कोणता दिवस ‘ पोलीस स्मृतीदिन’ म्हणून भारतात पाळला जातो?

a
30 जानेवारी
b
21 ऑक्टोबर
c
26 नोव्हेंबर
d
31 ऑक्टोबर
🔗 प्रश्न पेज
Q93

800 रुपयाची वस्तू 600 रु.ला विकली तर शेकडा तोटा किती?

a
30%
b
20%
c
25%
d
40%
🔗 प्रश्न पेज
Q94

तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

a
मंडळ अधिकारी
b
नायब तहसीलदार
c
अव्वल कारकून
d
पेशकार
🔗 प्रश्न पेज
Q95

खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?

a
लोकसभा
b
राज्यसभा
c
विधानसभा
d
विधानपरिषद
🔗 प्रश्न पेज
Q96

Covid-19 (कोरोना) विषाणू प्रादूर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथम कोठे झाली?

a
इटली
b
रशिया
c
ब्राझील
d
चीन
🔗 प्रश्न पेज
Q97

वाहनाची ऑईल (oil) बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?

a
डिझेल फिल्टर
b
पेट्रोल फिल्टर
c
ऑईल फिल्टर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q98

एका संख्येचे अडीच टक्के जर 12 असेल तर ती संख्या कोणती?

a
320
b
420
c
480
d
310
🔗 प्रश्न पेज
Q99

एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनिटकाटा यांत 180 अंशाचा कोन कितीवेळा तयार होतो?

a
12
b
02
c
24
d
11
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह