महासराव
महासराव

नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?

पर्याय (Options):
a
3
b
15
c
11
✓ योग्य उत्तर
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते, म्हणजे सध्या 34; 45 होण्यासाठी 11 वर्षे लागतील

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा