महासराव
महासराव

‘सदासर्वदा योग तुझा घडावा’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?

पर्याय (Options):
a
योगर
b
तुझा
c
सदासर्वदा
✓ योग्य उत्तर
d
घडावा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियाविशेषण अव्यय: क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला 'क्रियाविशेषण अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (C) 'सदासर्वदा' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा