महासराव
महासराव

सन 2004 चा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त ‘बारोमास’ या कादंबरीचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
सदानंद देशमुख
✓ योग्य उत्तर
b
नरेंद्र जाधव
c
आनंद यादव
d
महादेव इंगळे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2004 च्या मराठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ‘बारोमास’ कादंबरीचे लेखक सदानंद देशमुख आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा