महासराव
महासराव

तू जबाबदारीने काम केले नाहीस’ या बाबतचे होकारार्थी विधान खालीलपैकी कोणते?

पर्याय (Options):
a
तू जबाबदारीने काम करतोस.
b
तू बेजबाबदारपणे काम केलेस.
✓ योग्य उत्तर
c
तू जबाबदारी ओळखली नाहीस.
d
तू जबाबदारीने काम करणारा आहेस.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘तू जबाबदारीने काम केले नाहीस’ या विधानाचे होकारार्थी रूप ‘तू बेजबाबदारपणे काम केलेस.’ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा