महासराव
महासराव

जपान येथील ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात ‘सुवर्ण पदक पटकावले?

पर्याय (Options):
a
थाळीफेक
b
गोळाफेक
c
भालाफेक
✓ योग्य उत्तर
d
उंच उड़ी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नीरज चोप्रा यांनी जपानच्या ऑलिम्पिकमध्ये जावेलिन फेक (भालाफेक) मध्ये सुवर्ण पदक जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔