महासराव
महासराव

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर……. ही तपास यंत्रणा स्थापना करण्यात आली.

पर्याय (Options):
a
नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी
✓ योग्य उत्तर
b
फोर्स वन
c
दहशतवाद विरोधी पथक
d
केंद्रीय अन्वेषण ब्युरो
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (NIA) स्थापन झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔